Site icon samajsanchar.com

प्रभाग क्रमांक 24 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पंचशील वाघचौरे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा,

Spread the love

प्रभाग क्रमांक 24 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पंचशील मोहन वाघचौरे यांची प्रचार पदयात्रा मंगळवार पेठ येथून सुरू करण्यात आली पुढे भीम नगर, जुना बाजार, कमला नेहरू हॉस्पिटल, नरपतगिरी चौक, बरके आळी, पावर हाऊस, रास्ता पेठ भाजी मंडई, अपोलो टॉकीज, अशा विविध ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेय दरम्यान मतदारांचा त्यांना वाढता पाठिंबा दिसत होता पंचशील वाघचौरे यांनी सांगितले प्रभाग 24 मध्ये अनेक वर्षापासून बिकट अवस्था असून रस्ते, पाणी, वीज, कचरा, आरोग्याची सुविधा केंद्र दवाखाने, झोपडपट्टी मध्ये अस्वच्छता वाहतुकीचा गंभीर प्रश्न असून त्या मी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असे मतदारांकडे आशीर्वाद घेताना म्हणाले,

Exit mobile version