Site icon samajsanchar.com

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पतीत पावन संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन 

Spread the love

बहुजनांचे कैवारी आणि आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पतित पावन संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते अली दारूवाला यांच्या हस्ते आरटीओ शेजारील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते.

यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोपानराव देशमुख, सरचिटणीस नितीन सोनटक्के, पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे, राजाभाऊ पाटील, सचिव मनोज नायर, आदि उपस्थित होते.

Exit mobile version