Site icon samajsanchar.com

स्वातंत्र्यदिनानिमित्त सॅमसंगच्या प्रिमियम टीव्ही श्रेणीवर खास आँफर्स

Spread the love

गुरुग्राम, भारत – ऑगस्ट 10, २०२६ – सॅमसंग इंडियाने व्हिजन एआय तंत्रज्ञानाद्वारे समर्थित त्यांच्या नवीन मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीचा प्रचार करण्यासाठी ‘बिग सेलिब्रेशन, बिगर स्क्रीन, बिगेस्ट इमोशन्स’ या शीर्षकाखाली नवीन आकर्षक मोहिमेची घोषणा केली आहे. ही देशव्यापी मोहीम ग्राहकांना अधिक स्मार्ट आणि अधिक आकर्षक होम एंटरटेनमेंट अनुभव देणाऱ्या प्रिमियम टेलिव्हिजनवर अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहित करते. ग्राहक निवडक सॅमसंग व्हिजन एआय बिग टीव्हीवर अनेक आकर्षक ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात.

ज्यामध्ये १०२९९० रूपयांपर्यंतचे मोफत साउंडबार, ५२९९९० रूपयांपर्यंतचे मोफत टीव्ही, २० टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक, झिरो डाऊन पेमेंट आणि ३६ महिन्यांपर्यंत ईएमआय समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, ही मोहीम सॅमसंग टीव्ही प्लस, सॅमसंग केअर+, सॅमसंग फायनान्स+, सॅमसंग साऊंड+, सॅमसंग आर्ट+ आणि सात वर्षांपर्यंत ओएस अपग्रेड्स यांसारखे मूल्यवर्धित फायदे प्रदान करते.

Exit mobile version