सणांच्या दिवसात टाटा मोटर्सच्या वाहनांची सर्वाधिक विक्री वार्षिक वाढ २७ टक्के नोंद
नेक्साँन, हॅरियरला ग्राहकांची पसंती मुंबई, 1 नोव्हेंबर 2025: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील ऑक्टोबर २०२५ मधील एकूण विक्री ६१,२९५ युनिट्स इतकी झाली तर गेल्या…


