सॅमसंग गॅलेक्सी A07 5G दाखल ५० मेगापिक्सल कॅमेरा, विशाल ६००० एमएएच बॅटरीसह अत्याधुनिक फिचर्सचा समावेश
पुणे, ५, २०२६ – सॅमसंग या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज सॅमसंग गॅलेक्सी ए०७ ५जी लाँच केला. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल मेन कॅमेरा, ६०००…


