“कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय; सरकारने तात्काळ भरीव मदत द्यावी” – प्रदेशाध्यक्ष ॲड. शंकर चव्हाण
मुंबई | प्रतिनिधी :कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राज्यातील राजकारण तापले असताना मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता तथा जनहित…


