राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाच्या कार्याध्यक्षपदी ॲड, आयुब शेख यांची नियुक्ती,

Spread the love

रिपब्लिकन पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष व पुणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक ॲड, आयुब शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार पक्षांमध्ये महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले,
यावेळी पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी ॲड आयुब शेख म्हणाले अजित दादा पवार हे कार्यक्षम उपमुख्यमंत्री असून त्यांच्या नेतृत्वात पुणे शहराच्या व राज्याच्या सर्वांगीण विकास होणार असल्याने त्यांच्या पक्षात मला नियुक्ती करून हे पद दिल्याने पक्षाची ताकद वाढवणार असल्याने यावेळी सांगितले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *