पुणे महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक विवेक यादव यांचा जगन्नाथ सकट समाजसेवा भावी संस्थेच्या वतीने सत्कार व डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

Spread the love

पुणे महानगरपालिकेमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक विवेक यादव यांचा सन्मान जगन्नाथ सकट समाजसेवा भावी संस्थेच्या वतीने त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच अरोरा टावर कॅम्प येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नगरसेवक विवेक यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले,
यावेळी शिवराम तरुण मंडळाचे अध्यक्ष आसिफ शेख, जगन्नाथ सकट समाजसेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजीत सकट, सुरेश रासगे, सनी सोनवणे, बाळासाहेब जाधव, आख्तर शेख, रोहित साळवे, किशोर गायकवाड, अश्रू खवळे, आदि यावेळी उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *