नाशिक : (दि. २०) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मा. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. वर्षा फडके यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी, विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा.श्री. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विठ्ठल धडके, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. मनिष इनामदार, डॉ. संदीप कडू, श्री. बोधिकिरण सोनकांबळे यांनी प्रतिमेस अभिवादन केले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. सुनिल फुगारे, श्री. महेंद्र कोठावदे, ऑड. संदीप कुलकर्णी, श्री. संदीप राठोड, श्रीमती योगीता पाटील, श्री. आर.टी. आहेर, डॉ. प्रदीप आवळे, डॉ. महेंद्र पटाईत, श्री. प्रशांत पवार, श्री. महेश कुलकर्णी, श्री. राकेश पाटील, श्री. पुष्कर तऱ्हाळ, श्री. कृष्णा भवर, श्री. प्रशांत कोठवदे, श्री. नंदकिशोर वाघ, श्री. नाना परभणे, श्री. दिप्तेश केदारे, श्री. दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.