प्रभाग क्रमांक 24 मध्ये ठीक ठिकाणी गाठीभेटीत मतदारांचा विजयाचा कौल सुजाता सदानंद शेट्टी यांच्या बाजूने

Spread the love

प्रभाग क्रमांक 24 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी याच्या प्रचार पदयात्रा दरम्यान ठीक ठिकाणी नागरिकांचा विजयाचा कौल सुजाता शेट्टी यांच्या बाजूने

सुजाता सदानंद शेट्टी (राष्ट्रवादी काँग्रेस, प्रभाग 24 (ब)) यांनी नागरिक सहभागातून विकासाचा संकल्प व्यक्त केला.
नागरिकांचा विश्वास, सहकार्य व आपुलकी हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रचार पदयात्रेला नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
घरोघरी भेट देत मतदारांशी थेट संवाद साधून समस्या, अपेक्षा व सूचना जाणून घेतल्या.
प्रभागातील विविध भाग, सोसायट्या व वसाहतींना भेटी देण्यात आल्या.
नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी स्वागत करत आपले प्रश्न मांडले.
प्रश्नांवर नियोजनबद्ध, पारदर्शक व वेळबद्ध उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक भावना व विकासाबाबत आशा वाढली.
विकासकामांत पारदर्शकता, गुणवत्ता व सातत्य यांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी महेंद्र लालबिगे, वीरेंद्र किराड, मंगेश साखरे, आदि उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *