शिवसेनेच्या संयत आणि संतुलित प्रचाराला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबहुत धन्यवाद; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मतदारांना खुले पत्र
पुणे : प्रतिनिधी , पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा शिवसेनेचे उपनेते व राज्याचे उद्योग…


