युजर चार्जेसविरोधात राज्यातील व्यापाऱ्यांचा एल्गार – कायदा तातडीने रद्द करण्याची व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी परिषदेत मागणी
अन्यथा १३ जूननंतर तीव्र आंदोलनाचा इशारा पुणे, ता. ३१ : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या युजर चार्जेसच्या निर्णयाविरोधात…


