पुणे मनपा ने कोथरूड च्या “गोखले बिझनेस बे” इमारतीतील पार्किंग साठी आरक्षित जागा नागरिकांसाठी त्वरित उपलब्ध करावी – संदीप खर्डेकर.
पुणे. कोथरूड मधील सिटीप्राईड सिनेमागृह समोर “गोखले बिझनेस बे” नावाने एक भव्य व्यवसायिक संकुल उभारण्यात आले आहे. सदर जागेवर पार्किंग…


